Our promoter V.SAWANT is an IRDA certified insurance provider with relevant experience in Insurance industry. He has been associated with top most companies in the insurance industry.
He is specialised in Health Insurance, Motor insurance, Life Insurance, Mutual Fund.
Today financial acumen is the key to success in today’s world, where investment and tax planning have gone truly Global. Borders are being transcended, new avenues opened up, time tested products and methods fading into obsolescence at tremendous speed! Keeping pace with fast changing money and capital options is the need of the hour!!
Therefore the right financial planner is needed to do your financial planning in this fast changing money and capital option to secure your family and your future.
हेल्थ इन्शुरन्स हा आर्थिक नियोजनाचा आवश्यक घटक आहे. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे अपघात, आजार किंवा गंभीर आजारामुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती मध्ये खर्चापासून तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करतो. तुम्हाला मोठी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती ओढावली आणि तुम्ही इन्शुरन्स काढला असेल तर विमाधारक म्हणून तुम्हाला उपचाराचे पैसे भरावे लागत नाहीत. रुग्णाच्या पूर्ण treatment चा खर्च (कॅशलेस उपचार) हेल्थ ईन्शुरन्स कंपनी करते.

म्हणजेच स्वतःसाठी घेतलेलाहेल्थ इन्शुरेंस. तुमच्या आजारपणासाठी, त्यासाठि लागणाऱ्या खर्चासाठी तुम्हाला हा Health Insurance घ्यायचा असतो. सहसा याचा प्रीमियम खूप स्वस्त असतो जर तुम्हाला आधीपासून कसला आजार नसेल आणि तुम्ही अगदी तरुण वयात Health Insurance घेत आहात सोबत तुझी एक फिट व्यक्ती आहात.

म्हणजेच असा हेल्थ इन्शुरेंस जो फॅमिलमधील सगळया मेंबरसाठी घेतला जातो. फॅमिलीमधील लोकांचे आजार आणि त्यासाठी लागणारा खर्च हेल्थ इन्शुरेंसच्या मदतीने करता येतों. सहसा Family Floater Health Insurance प्लॅन सहसा महाग असतो कारण फॅमिलीमधील अनेक व्यक्ती तसेच त्याचे वय, आजारपण, Body Condition इ. गोष्टीवर अवलंबून असते. थोडक्यात सांगायचं झालं तर, एक हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी घरातील सगळ्यांसाठी कामी येते.

अशा आजारांबाबत कोणालाच चर्चा करायला आवडत नाही, अशा काय कोणत्याच आजारावर चर्चा करायला आपल्याला तर आवडतंच नाही. पण लाईफचा काय नेम नसतो. काही ना काही होत असत. जेव्हा कॅन्सर आणि Heart अटॅक असे मोठे आजार एखाद्याला होतात तेव्हा Critical Illness Insurance खूप उपयोगी पडत.

अशा प्रकारचं इन्शुरेंस खास करून एखाद्या ठराविक ग्रुपसाठी बनवलेल असत ज्यातून त्यांना आजारपणाचा खर्च त्यातून भागवता येईल. मोठ मोठ्या बँका, आयटी कंपन्या किंवा इतर प्रकारच्या कंपन्या त्यांच्या Employees साठी Group Insurance ची सुविधा देतात.

असे अनेक लोक असतात ज्यांना नेहमीचं एक Extra सेक्युरिटी हवी असते त्यांच्यासाठी Top Up किंवा Super Top Plan इन्शुरन्स कंपनी देत असते. आता हे टॉप काय ते एका Example ने समजुन घेऊत.तुम्ही मोबाईल रिचार्ज तर करत असालच. त्यामध्ये एक सुविधा असते की तुमचा Base प्लॅन संपला की तुम्ही एक Top Up करू शकता किंवा करून ठेऊ शकता. तुमचा Base प्लॅन संपला की Top Up चालू होतो. अगदी तसचं Top Up किंवा Super Top Up प्लॅन असतात. एकदा का तुमचा Base Insurance प्लॅनची लिमिट पूर्ण झाली की Top Up प्लॅनचा वापर तुम्ही हॉस्पिटलचे खर्च भरण्यासाठी करू शकता.
जर आपण हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचा लाभ घेतलात तर आपण आयकर कायदा 1961 च्या कलम 80 डी अंतर्गत कराच्या फायद्याचा लाभ घेऊ शकता. खाली दिलेल्या तक्त्यात आपल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीवरील करसवलती खंडित झाल्याचे स्पष्ट केले आहे: